Thursday, 25 August 2011

वरुण बगळे आतून कावळे

राजकारणातील पुढारी हे जसे दिसतात तसे नसतात,त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात.नेमकी यावरच नजर टाकून त्यांच्या आतल्या लफड्यांवर प्रकाश टाकणारे सदर आजपासून फेसबुक आणि ब्लागवर..आधिकाधिक मायबाप वाचक यास प्रतिसाद देतील ही अपेक्षा ठेऊन आजपासून श्रीगणेशा